💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
CrimeTodayआरोग्यक्रीडागावगाडाताज्या घडामोडीपत्रकारपरंपराप्रबोधन विचारबळीराजामनोरंजनमहत्त्वाचे अपडेट्सराजकीयशिक्षणसखीसंपादकीयसाहित्य

‘लोकसंधान’ ने पार केला तेवीस दिवसात १ लक्ष वाचकांचा टप्पा

श्रद्धा जोशी.
निरा, ता. २६ :
‘लोकसंधान’ या ई न्यूजसेवेद्वारे प्रकाशित सत्य, वस्तुनिष्ठ, रोखठोक आणि प्रबोधनात्मक बातम्यांना अल्पावधीतच हजारो वाचक, दर्शकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वाचकांच्या प्रेमाच्या बळावर ‘लोकसंधान’ने अवघ्या तेवीस दिवसात १ लक्ष वाचकांचा टप्पा पूर्ण केला.
पुरंदर तालुक्यातून सुरु झालेल्या या ई न्यूज सेवेला वाचक, दर्शकांची सुंदर साथ मिळाली. दत्त जयंती (ता. ०४) डिसेंबर पासून या ई वार्तांची सुरुवात झाली होती. विविध सामाजिक विषयांना हात घालत लोकसंधानने अनेक समस्या पुढे आणल्या. सत्य, दर्जेदार बातम्यांनी वाचकांना आकृष्ट केले. त्यामुळे तेवीस दिवसात हा टप्पा लोकसंधानला गाठता आला.

“वाचकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासाला कायम अबाधित ठेऊन यापुढेही सत्यता व विश्वासार्हता जपली जाईल. परखड व रोखठोक, सडेतोड लेखन हा पत्रकारितेचा एक भाग असतो. आपण आम्हाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व दर्शक, वाचकांचे आभारी आहोत.”
– श्रद्धा जोशी, मुख्य संपादिका, लोकसंधान

“आम्ही पत्रकारितेची नितीमुल्ये पाळून समाजापर्यंत सत्य घटना पोहचवत आहोत. वाचकांनी दिलेला प्रतिसाद आमच्यासाठी आनंददायक आहे.”
– निलेश काशीद, पत्रकार

“लोकसंधानचे विशेष म्हणजे कायद्यातील तरतुदींचे पालन करून पत्रकारितेतील नियम पालन करीत केलेले लेखन हे आहे. या ई न्यूजचा कायदा विभाग आमच्याकडे आहे. अल्पावधित वाचकांनी, दर्शकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.”
– ॲड. बापूसाहेब शिलवंत आणि ॲड. अमोल यादव.

📤 शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

मोठ्या आवाजात हिंदी गाणी; कचरा टाकण्यासाठी महिलांची पायपीट श्रद्धा जोशी.निरा, ता. १४: निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !

जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी श्रद्धा जोशी.निरा, ता. २४: जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

शिस्तबद्ध नियोजन;  पोलिसांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार श्रद्धा जोशी.निरा, ता. २२ : लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश