💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
💥सत्य 💥 प्रामाणिक 💥 वस्तुनिष्ठ 💥 सडेतोड 💥 जलद 💥 आत्मपौम्य 💥 प्रबोधन 💥 नितिमूल्य💥 विश्वासार्ह 💥 परंपरा 💥 संस्कृती 💥असे पत्रकारितेचे विविध पैलू जपणारी बातमी म्हणजे 💥लोकसंधान ई न्यूजसेवेची बातमी!💥 दोन लक्षपेक्षा अधिक वाचक संख्या असणारी न्यूजसेवा फक्त आपल्या सेवेत.... 💥💥💥
Todayगावगाडाताज्या घडामोडीमहत्त्वाचे अपडेट्सराजकीय

निरा – कोळविहीरे गटात डॉ. प्राजक्ता दुर्गाडेंची बाजी


श्रद्धा जोशी.
निरा ता. ०९ :

पुरंदर तालुक्यातील निरा – कोळविहीरे गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. प्राजक्ता दुर्गाडे यांनी ४५.३२ टक्के मतांसह बाजी मारली असून जनतेने त्यांना निर्विवाद कौल दिला आहे. १३,५२१ मते मिळवत त्यांनी विजयश्री खेचून आणली.

निरा – कोळविहीरे गटात एकूण २९,८४४ मते नोंदवली गेली. त्यापैकी २९,७२० मते ईव्हीएमद्वारे, तर १२४ मते टपाल मतदानाद्वारे पडली आहेत.

विजयी उमेदवार डॉ. प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे यांनी दुसऱ्या क्रमांकावरील भारती म्हस्के यांच्यावर ५,७१८ मतांची भक्कम आघाडी घेतली. एकूण मतदानापैकी जवळपास ९७ टक्क्यांहून अधिक मते पहिल्या तीन उमेदवारांमध्ये विभागली गेली, यावरून लढत तिरंगी असून डॉ. दुर्गाडे यांना जनतेने कौल दिल्याचे दिसून आले.

या विभागात २३२ मतदारांनी NOTA चा पर्याय निवडला, जे एकूण मतदानाच्या ०.७८ टक्के आहेत. ही संख्या कमी असली तरी मतदारांतील नाराजीचे संकेत देणारी आहे.

📤 शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
निरेतील घंटागाडी चालकांची मनमानी

मोठ्या आवाजात हिंदी गाणी; कचरा टाकण्यासाठी महिलांची पायपीट श्रद्धा जोशी.निरा, ता. १४: निरा (ता. पुरंदर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचरा

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !

जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी श्रद्धा जोशी.निरा, ता. २४: जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या

लोणंद येथील परीक्षा केंद्रावर ५०३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

शिस्तबद्ध नियोजन;  पोलिसांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार श्रद्धा जोशी.निरा, ता. २२ : लोणंद (ता.खंडाळा) येथील मालोजीराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश